ग्रंथपरिचय
◽ रयत समाचार ◽
१.१२.२०२१
दत्तजयंती दिनी १८ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित होत आहे. 'गर्भगिरीतील नाथपंथ' या पुस्तकानंतरचा प्रसिध्द लेखक टी. एन. परदेशी लिखित बहुप्रतीक्षित संशोधनात्मक ग्रंथ -
'महायोगी शिवगोरक्षनाथ'
प्रस्तावना - डाॅ. सतीश बडवे.
मुखपृष्ठ - सतीश भावसार.
प्रकाशक - अनघा प्रकाशन, ठाणे.
किंमत - रु.३५०/-
पुस्तक हवे असल्यास खालील खात्यात पैसे जमा करावेत. पोस्टजचा खर्च नाही.
प्रकाशनाचा बॅंक तपशील.
बॅंकेचे नाव - बँक ऑफ महाराष्ट्र.
शाखा - कोपरी, ठाणे(पूर्व), महाराष्ट्र
खाते क्र. - 20025802441
IFSC CODE - MAHB0000151
सदर पुस्तक अनघा प्रकाशन यांच्या वेबसाईटवर तसेच अमेझॉन, बुक गंगा व संगणक प्रकाशनाच्या वेब साईटवर उपलब्ध आहे. कुणाला प्रत्यक्ष हवे असल्यास 7678056506 या क्रमांकावर Gpay करावे आणि पुस्तक घरपोच मिळवा.
▪️